बलात्कारासाठी साहाय्य केल्याने पाद्य्राच्या पत्नीलाही अटक
|

तापी (गुजरात) – येथील सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या वेळी पत्नी अनिताने त्याला साहाय्य केले होते, तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवला होता आणि छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येण्याच्या भीतीने पीडितेने तक्रार केली नव्हती; मात्र आता तिने तक्रार केल्यावर वरील दोघांना अटक करण्यात आली.
Gujarat: Pastor rapes minor girl who went to church for prayers, wife records video for blackmail, both arrested https://t.co/wWCP9PCkiI
— OpIndia.com (@OpIndia_com) December 30, 2021
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !