कोलार (कर्नाटक) येथून दत्तपिठाकडे निघालेल्या बसवर धर्मांधांकडून दगडफेक : तिघे जण घायाळ
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्राबसवर धर्मांधांचे आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्राबसवर धर्मांधांचे आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.
रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.
महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिते नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे
कोणताही सारासार विचार न करता केवळ श्रेय मिळवण्यासाठी केलेला राजकीय पक्षांचा हा खटाटोप आहे का, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
समाजाला वेळीच शिस्त न लावल्याचा परिणाम !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राजकारणी, इतिहासकार, व्याख्याते, हिंदुत्वनिष्ठ आदी क्षेत्रांतील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांपैकी काही मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली येथे देत आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कठोर धोरण अवलंबले आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत अवघ्या ६ घंट्यामध्ये मुलीला पकडले. या मुलीचा भ्रमणभाष चालूच असल्याने तिचा शोध घेणे सहज शक्य झाले.
कलियुगातील तपस्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने समस्त राष्ट्र-धर्मप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.