गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

मोक्षाच्या प्राप्तीसाठी चालू झालेल्या साधनेच्या प्रवासात येणारे विविध अडथळे आणि या अडथळ्यांवर मात करण्यासाठी कर्म करत रहाण्याचे महत्त्व !

साधनारत व्यक्ती साधनेचे पुण्यबळ आणि कर्म यांद्वारे या सर्वांवर मात करण्याचा सतत प्रयत्न करत असते. अशा वेळी देव तिला या स्थितीतून पुढे मोक्षापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध करून देत असतो.

सौ. अर्पिता देशपांडे यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि दिलेली दिशा !

परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यानुसार लिखाण केल्यावर मनात साठलेले ६४ प्रसंग माझ्या लक्षात आले. ते सर्व लिहिल्यावर माझ्या मनावरचे फार मोठे ओझे उतरल्याप्रमाणे मला हलके वाटू लागले.

आजचा वाढदिवस : कु. निधि श्याम देशमुख

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (१५.११.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. निधि श्याम देशमुख यांचा ३५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या भावाला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलेल्या श्री. शशांक सिंह यांना तेथील साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु पिंगळेकाका यांनी सर्व साधकांना ‘साधकांविषयी प्रेम, ईश्वराप्रती भाव आणि परिपूर्ण सेवा’, असे ध्येय व्यष्टी अन् समष्टी साधनेच्या दृष्टीने दिले होते. साधकांनी सेवा करतांना ‘या त्रिसूत्रींवर लक्ष ठेवून अधिवेशनाचा पूर्ण लाभ करून घ्यावा’, असे सांगितले होते. गुरुकृपेने या सर्व गुणांचे साधकांमध्ये दर्शन घडले.

साधनेची तीव्र तळमळ असल्याने अनेक प्रसंगांना सामोरे जाऊनही नामजप चालू ठेवणारी साधिका !

‘नामजपाला घरून खूप विरोध असूनही साधिकेने नामजप कसा केला ? हे या लेखात दिले आहे. विरोध असला, तरी साधिकेप्रमाणे साधना केली, तर साधनेत जलद प्रगती होते.

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥
– संत तुकाराम महाराज

श्री. श्रवण अग्रवाल यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात एक यज्ञ चालू असतांना मला सुगंधाची अनुभूती आली. यज्ञापूर्वी माझे मन थोडे विचलित झाले होते; पण यज्ञानंतर ते शांत झाले. त्यामुळे मला आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता आली.

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. जिजा विपुल शेवाळे ही या पिढीतील एक आहे !