सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

१५ नोव्हेंबर २०२१

नामजप सत्संग

तुलसी विवाहाचा शास्त्रविधी !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

श्रीरामाचे अनन्य भक्त आरण्यक मुनी !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

भारतियांनो, जागे व्हा ! आपले अधिकार जाणा ! (भाग ५)

दुष्प्रवृत्तींशी लढण्यासाठी कोणते गुण असायला हवेत ?

वेळ : सायंकाळी ७ वा.   पुनर्प्रक्षेपण : १५ नोव्हेंबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti