अफगाणिस्तानला साहाय्य करण्यावर एकमत !

अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारताच्या पुढाकाराने भारतासह ८ देशांची बैठक येथे १० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली होती.

तिहार कारागृहाच्या ५ पोलीस अधिकार्‍यांना २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अटक !  

अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटेल !

‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !

श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !

बंगालमध्ये महिलांवर झालेच्या अत्याचारावरून मी तृणमूल काँग्रेसचा निषेध करतो !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये.

मडगाव येथील ‘दिंडी’ उत्सवाला उद्यापासून प्रारंभ

या वर्षी ‘दिंडी’ उत्सवाला गुरुवार, ११ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ होणार आहे आणि तिचा गुरुवार, १८ नोव्हेंबर या दिवशी समारोप होणार आहे. दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस बुधवार, १७ नोव्हेंबर या दिवशी आहे.

भाजपचे आमदार मोन्सेरात यांनी वर्ष २००८ मध्ये पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या खटल्याची सुनावणी जलद गतीने घ्या !

सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांची गोवा खंडपिठाकडे मागणी

धर्म सोडल्यामुळे हिंदूंमध्ये ऐक्य नाही !

‘हिंदूंमध्ये प्रदेशानुसार भाषा, जेवण, वेश इत्यादी सर्वकाही निराळे आहे. त्यांच्यामध्ये सामायिक आहे, तो केवळ धर्म ! आता हिंदूंनी धर्मच सोडल्यामुळे हिंदूंमध्ये ऐक्य राहिलेले नाही.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

कर्नाटक सरकारकडून ‘मुंबई कर्नाटक’ भागाचे ‘कित्तूर कर्नाटक’ असे नामकरण !

नामांतर करण्याविषयी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने ही घोषणा केली.