यावर्षी का अन् कशी साजरी करूया हलालमुक्त दिवाळी !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

सनातनच्या एका साधकाचा जीवनातील समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक अन् कृतज्ञतायुक्त दृष्टीकोन !

‘जीवनात कितीही मोठ्या समस्या असल्या, तरी साधक सकारात्मक राहून आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून समस्येतून बाहेर पडू शकतो.’

एस्.एस्.आर्.एफ्.च्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. योया सिरियाक वाले यांच्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर त्यांची झालेली विचारप्रक्रिया आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची अपार प्रीती !

एका साधिकेने येऊन ‘परात्पर गुरुदेवांनी तुमची बरीचशी सूक्ष्म चित्रे योग्य असल्याचे सांगितले’, असा निरोप दिल्यावर कृतज्ञता वाटणे

तत्त्वनिष्ठ राहून यजमानांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

श्री. रामचंद्र कुंभार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. हे लिखाण सौ. केसरकर यांचे निधन होण्यापूर्वीचे आहे.

सांगली येथील श्री. रमेश लुकतुके (वय ७२ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट

सांगली जिल्ह्यातील साधकांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रमेश लुकतुकेकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

निधनापूर्वीच लिंगदेह आनंदाने पुढील प्रवासाला निघाल्याचे अनुभवणार्‍या आणि ‘निर्विचार’ नामजपातून शांती अनुभवणार्‍या कै. (सौ.) प्रमिला केसरकर !

सौ. प्रमिलाला लिंगदेह पुढच्या प्रवासाला निघाल्याचे आणि स्थूलदेह अन् लिंगदेह यांना जोडणारी रूपेरी तार तुटल्यावर लिंगदेह आनंदाने पुढील प्रवासासाठी निघाल्याचे दिसणे

समंजस, प्रेमळ आणि चुकांप्रती संवेदनशीलता असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. आनंदी अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !

चि. आनंदी अमोल शिंदे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची २ ते ४ वर्षे वयाच्या कालावधीत लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘साधकांची हाक ऐकताच सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव तेथे येतात’, याविषयी साधकांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. सौम्या कुदरवळ्ळी, त्यांचा मुलगा कु. नंदन (वय ७ वर्षे) आणि त्यांची बहीण सौ. संगीता चौधरी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासंदर्भात आलेली अनुभूती येथे देत आहोत.

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला आणि साधना वाढवून लवकरात लवकर ‘संत’ बनण्याचे ध्येय ठेवणारा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा  कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) !

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. अवधूत जगतापमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे’, याविषयी त्याच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे अंत्यदर्शन घ्यायला जाण्याआधी आणि अंत्यदर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

अंत्यदर्शनाला जाण्याविषयी बोलणे चालू असतांना दोघींना सुगंध येणे