|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्या आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोर्यातील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मागील ४ दिवसांत २ हिंदू आणि २ शीख यांच्या हत्या केल्यानंतर येथे हिंदू अन् शीख यांच्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेखपुरा येथील हिंदु कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कश्मीर में फिर से दोहराया जाने लगा 1990? इस्लामिक आतंक के कारण पलायन करने लगे कश्मीरी हिंदू @manojsinha_@AmitShah@narendramodi
https://t.co/Dm9H7mcC6K— Sudarshan News (@SudarshanNewsTV) October 9, 2021
१. राज्यातील बडगाम जिल्ह्यातील शेखपुरा येथे वर्ष २००३ मध्ये हिंदूंचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आता या आक्रमणांमुळे आमचे घराबाहेर पाऊलही ठेवायचेही धाडस होत नसल्याचे येथील हिंदूंनी सांगितले.
२. ‘काश्मिरी पंडित संघर्ष समिती’चे अध्यक्ष संजय टिकू यांनी सांगितले की, आतंकवाद्यांच्या भीतीने बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील अनुमाने ५ सहस्र काश्मिरी हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !