पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक ! – संपादक

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील कुनरी येथील रेवा चंद कोहली या हिंदु तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. याविषयी त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण कोरियामध्ये रहात असलेले पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली. (दक्षिण कोरियातील मानवाधिकार कार्यकर्ता अशी माहिती देतो; मात्र सरकार किंवा हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय संघटना यांना अशी माहिती का मिळत नाही ? – संपादक)
A Hindu youth Reva Chand S/o Dero Mal Kohli is brutally murdered in Kunri, Sindh-Pakistan.
The family submitted an application to register a case and investigation to the S.H.O Atif Shah. pic.twitter.com/GfuWU1JZTr— Rahat Austin (@johnaustin47) October 8, 2021
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !