रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीचे आगमन होण्यापूर्वी आणि झाल्यावर आलेल्या अनुभूती
आता ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी श्री भवानीदेवी आश्रमात येणार, म्हणजे हिंदु राष्ट्र लवकर येणार आणि साधकांवर ईशकृपा होणार’, या विचारानेच मला पुष्कळ आनंद झाला.