श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा !
श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
पाटलीपुत्र येथील मूर्तीकार पिंटू प्रसाद यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने क्रिकेट खेळतांनाची श्री गणेशमूर्ती बनवली आहे. श्री गणपति फलंदाजी करतांना, तर त्याचे वाहन उंदीर गोलंदाजी करतांना दाखवण्यात आले आहे.
सर्व ‘कायदे केवळ हिंदूंसाठी आणि फायदे (लाभ) मात्र अल्पसंख्याकांसाठी’, अशी स्थिती दिसून येत आहे.
भारताचा हा स्वभाव ‘यावतचंद्र दिवाकरौ’ (सूर्य-चंद्र असेपर्यंत) रहाणार आहे. तात्पर्य, शरद पवारांसारखे स्वकीय अथवा परकीय काहीही बोलले, तरी हिंदुत्व विचारांच्या माणुसकीचीच पूजा होईल. हिंदु भारतवर्षाच्या पाठीचा कणा आहे. हिंदुत्व हेच इथे राष्ट्रीयत्व आहे. आवश्यकता या भावविश्वाचे नित्य पूजन करण्याची आहे.
सर्वसाधारणपणे संस्कारी कुटुंबांत वयस्कर व्यक्तींना आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’, ‘दादा’, ‘भाऊसाहेब’, ‘काका’, ‘पंत’ इत्यादी’ नावांनी संबोधले जाते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधक ‘सद्गुरु दादा’ असे संबोधतात.
निवळी (ता. चिपळूण) येथील पू. बांद्रे महाराज सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते., तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे राहून पूर्णवेळ साधना करणारी कु. श्रद्धा लोंढे हिचा ‘साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि ‘विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव’ आदी गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !’
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !
सेवा करतांना शरणागती निर्माण होण्यासाठी प्रसंग घडतात.