हिंदूंच्या देवतांचा असा अवमान वैध मार्गाने रोखा !

फलक प्रसिद्धीकरता

पाटलीपुत्र येथील मूर्तीकार पिंटू प्रसाद यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने क्रिकेट खेळतांनाची श्री गणेशमूर्ती बनवली आहे. श्री गणपति फलंदाजी करतांना, तर त्याचे वाहन उंदीर गोलंदाजी करतांना दाखवण्यात आले आहे.