सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांसह नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! – शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक, सागर सुरक्षा विभाग
देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे