परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले आधुनिक वैद्य (डॉ.) कै. नितीन कोठावळे !

मागील साडेतीन वर्षे मला आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चारचाकीला झालेल्या भीषण अपघातात केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे रक्षण झाल्याची आलेली अनुभूती

चारचाकी गाडीला झालेला भीषण अपघाताच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा व साधकांचे लाभलेले साहाय्य. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येणे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यासाठी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना पू. रमेश गडकरी यांनी अनुभवलेले सूक्ष्म युद्ध !

प्रथम सूक्ष्मातील मोहिनीअस्त्र आणि नंतर गरुडास्त्र यांना प्रार्थना केल्यावर त्या अस्त्रांनी काळ्या नागाशी केलेले सूक्ष्मातील युद्ध !

सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांच्या आजारपणाच्या वेळी त्यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कक्षामध्ये सगळीकडेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

आपल्या निर्मळ आणि आनंददायी हास्यातून, तसेच निरपेक्ष प्रीती अन् अनमोल शिकवण यांतून साधकांना अविरत घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. विजय लोटलीकर यांना वर्ष १९९५ पासून परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास लाभला. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

अपघातास कारणीभूत असणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी !

वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

राज्यसभेतील विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांत अश्रू !

अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्‍या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे !

मेडक (तेलंगाणा) येथे भाजपच्या नेत्याला चारचाकीच्या डिकीमध्ये बंद करून जिवंत जाळले !

तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !
हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्‍वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते !