प्रामाणिकपणा वाढवा !

प्रशासनाच्या अशा अक्षम्य चुकांमुळे नागरिकांना हाल सोसावे लागतात. एरव्हीच प्रशासकीय स्तरावरील कारभार चोख नसल्यामुळे कर्मचार्‍यांना आपत्काळातही अचूक कृती करता येत नाहीत, हे सिद्ध होत आहे……

संभाजीनगर शहरातील गुंडगिरी वाढल्याने उद्योजकांकडून निषेध; पालकमंत्र्यांना निवेदन देणार !

१०-१२ जणांच्या जमावाने आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पुष्कळ मारहाण केली.

संभाजीनगर येथे कोरोना प्रतिबंधक लस चोरून तिची विक्री करणार्‍यास अटक !

कोरोनाच्या लसींचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

पुनर्वसनामध्ये वशिलेबाजी झाल्याचा वेळे ग्रामस्थांचा आरोप

पुनर्वसनामध्ये कोणतीही वशिलेबाजी होता कामा नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

चंद्रपूर येथील आमदार जोरगेवार यांनी विनामूल्य वीज देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने भाजपचे आंदोलन !

अशी फसवी आश्वासने देणार्‍या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली पाहिजे !

ख्रिस्ती डॉक्टरचा हिंदुद्वेष जाणा !

वेल्लोर (तमिळनाडू) येथील मुथलम्मन मंदिरात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले असतांना ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी मंदिरात जातांना चपला काढल्या नाहीत.

मंदिर परंपरेत हस्तक्षेप करून तमिळनाडूतील स्टॅलिन सरकार मंदिर संस्कृती नष्ट करत आहे ! – अर्जुन संपथ, हिंदू मक्कल कच्छी (हिंदु जनता पक्ष), तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये चर्चचा कारभार ख्रिस्तीच चालवतात. मुसलमानांचे मदरसा-मशिदी यांसाठी वक्फ बोर्ड आहे. त्यामध्ये तमिळनाडूचे ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार हस्तक्षेप करत नाही; परंतु हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन हे सेक्युलर सरकार पहात आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणे अन् श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या संत एकनाथ महाराज रचित भक्तीगीत यांवर केलेल्या ‘जोगवा’ नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

केवळ मनोरंजनासाठी नृत्य केले, तर त्यातून राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची स्पंदने येतात; परंतु जर ईश्वरप्राप्तीसाठी नृत्य केले, तर त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

आधुनिक वैद्य (डॉ.) कै. नितीन कोठावळे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर त्यांच्याविषयी त्यांचा मुलगा आधुनिक वैद्य (डॉ.) कौशल याला जाणवलेली सूत्रे.

प्रेमळ, अभ्यासू वृत्तीचे आणि साधनेमुळे स्वतःत पालट घडवून आणणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (वय ४२ वर्षे) !

१२.८.२०२१ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी आणि लहान बहीण यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.