‘पिंजर्‍यातील पोपटा’ला (सीबीआयला) जोखडातून मुक्त करा ! – मद्रास उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला आदेश

आधी सर्वोच्च न्यायालय आणि आता मद्रास उच्च न्यायालय यांनी अशा प्रकारचे केलेले विधान गांभीर्याने घ्यायला हवे ! न्यायालयाला जे वाटते ते सर्वसामान्य जनतेला अल्पअधिक प्रमाणात वाटते.

‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याची नागरिकांची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे नाव का पालटले नाही, याचाही हिंदूंना जाब विचारला पाहिजे !

नागपूर आणि वर्धा येथील १० नामवंत खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मानसिक छळ !

खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन न देता त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाविद्यालय प्रशासनाला लज्जास्पद आहे. या प्रकरणात जे पदाधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर शिक्षणमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘लढून हिंदु राष्ट्र आणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात युगानुयुगे अजरामर होईल, तर अहिंसावाद्यांचे नाव ४० – ५० वर्षांत पूर्णपणे विसरले जाईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

स्वातंत्र्य आले; पण सुराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हिंदूंची मंदिरे सरकारपासून मुक्त झालेली नाहीत, हिंदु मुलांना शाळेत महाभारत, रामायण आणि भगवद्गीता शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाही. देशात लोकशाहीच्या नावाखाली भ्रष्टाचार, लूट आणि शोषण चालू आहे….

काबुलमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितरित्या भारतात आणले !

भारतीय वायूदलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून या सर्वांना आणण्यात आले. यात राजदूतांसमवेत १२० जणांचा समावेश आहे

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्‍या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता.