आपल्या प्रतिशोधामुळे पाकचे ४ तुकडे होतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतावर आक्रमण करणारे कुणीच शिल्लक राहिले नाहीत !
असे एकतरी नेता बोलतो का ?

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून हिंदुविरोधी गरळओक केली जाते. ती रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून याचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक !

‘वसुधा फाऊंडेशन’ आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप

वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर (जिल्हा सांगली) येथील स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्या प्रशाळा येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी !

पुण्यात लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक ब्राह्मण महासंघाच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोड्यावर बसलेल्या बाल कलाकारांसह, पारंपरिक आणि पेशवेकालीन वेशभूषेत अनेकजण सहभागी झाले होते.

तमिळनाडूच्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या सरकारी नियुक्त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांच्याव्यतिरिक्त बहुतांश हिंदु लोकप्रतिनिधी हे हिंदूंच्या मंदिरांसाठी कायदेशीर लढा देतांना दिसत नाहीत.

‘यू ट्यूब’कडूनही तालिबानच्या खात्यांवर बंदी

‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांवर आणखी किती जिहादी आतंकवादी संघटना आणि जिहादी नेते यांची खाती आहेत, हे त्यांनी घोषित करून जगाला माहिती दिली पाहिजे. जर अशी खाती असतील, तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्यावर बंदी का घातली नाही, हेही सांगायला हवे ! – संपादक

सुनंदा पुष्कर यांच्या हत्येच्या प्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता !

शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांचा मानसिक छळ केला आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ –  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सत्ताधारी भाजपच्या व्यतिरिक्त कुणीच जाहीररित्या विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! विरोध न करणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उद्या भारतात ‘तालिबानी राजवट’ येण्यासाठी धर्मांधांना साहाय्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

वैध पद्धतीने हेरगिरी झाली असेल, तर त्याची अनुमती देणार्‍या विभागाने शपथपत्र प्रविष्ट करावे ! – सर्वोच्च न्यायालय

पेगॅसस हेरगिरीचे प्रकरण

‘ईडी’कडून माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त !

कर्नाळा नागरी सहकारी बँक अपहार प्रकरणी १७ ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.