
नवी देहली – सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची येथील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह वर्ष २०१४ मध्ये देहलीमधील एका हॉटेलमध्ये सापडला होता. शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांचा मानसिक छळ केला आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh