१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !

तालिबानने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्यास अफगाणिस्तान पूर्णपणे अलिप्त होण्याची भीती ! – संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस

अशी वक्तव्ये करत बसण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रे तालिबानचा निःपात करण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?

प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागणार ! – अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची यांनी ‘कोरोना विषाणू प्रबळ होत असून लोकांना अनिश्‍चित काळासाठी प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागेल’, असे म्हटले आहे.

भारतासह १२ देशांकडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानला ‘राज्यकर्ते’ म्हणून मान्यता देण्यास विरोध

केवळ बाराच देश का ? जगातील सर्वच देशांनी तालिबानचा विरोध करून त्याचे शासन आल्यास अफगाणिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे !

(म्हणे) ‘भारताने ठरवावे कि तो तालिबानला मित्र मानतो कि शत्रू ?’ – तालिबान

एका छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताच्या संदर्भात अशी उद्दाम भाषा वापरते आणि भारत असली विधाने खपवून घेतो, हे लज्जास्पद ! तालिबानला अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार कोणती पावले उचलणार ? अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानच्या आतंकवाद्यांना कंठ फुटला आहे. तालिबानची बोलती बंद करण्यासाठी त्याच्या उरात धडकी भरेल, अशी भारताने कारवाई करावी ! काबूल – … Read more

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी अ‍ॅप ‘कू’च्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !

सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने  !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा अभियान

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

कूळ-मुंडकार, वनहक्क, बांधकामे अधिकृत करणे आदी प्रकरणे सोडवण्याची प्रक्रिया गतीने करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उपाययोजना काढून प्रकरणे जलद सोडवण्याची प्रक्रिया शासन करेल.

स्वतःचे ट्विटर खाते बंद केल्याविषयी विरोधी पक्षाचे नेते दिगंबर कामत यांची तक्रार

प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची काँग्रेसवाल्यांची जुनीच खोड आहे.