सेंट जेसिंतो बेटावर १५ ऑगस्ट या दिवशी नौदलाने ध्वजारोहण करण्यास तेथील ख्रिस्त्यांचा विरोध
आम्ही कुणालाही ध्वजारोहण करण्यास देणार नाही.
आम्ही कुणालाही ध्वजारोहण करण्यास देणार नाही.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच शिकवणी शुल्क ठेवावे
लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्यांची साखळी
अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिदृष्ट्या अयोग्य !
‘विज्ञान मायेतील गोष्टींच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्मात ईश्वर, ब्रह्म इत्यादींच्या संदर्भात संशोधन केले जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ आणि ‘मास्क’ यांच्या माध्यमांतून राष्ट्रध्वजाचा होत असलेला अनादर रोखण्यासाठीची प्रशासनाची उदासीनता लज्जास्पद !
धर्मांधांना त्यांच्या बिर्याणीचा प्रसार करण्यासाठी हिंदु संतांची आवश्यकता का भासली ? त्यांनी यासाठी त्यांच्या धर्मगुरूंचा वापर का केला नाही ? यावरून हॉटेलच्या मालकाची धर्मांधता दिसून येते.
भंगाराच्या व्यवसायात काम करणार्या लोकांनाही याचा लाभ होईल.
गंभीरभतिपिया गावातील किशोर बद्रा रात्री त्याच्या शेतातून काम करून घरी परतत असतांना एका विषारी सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला; म्हणून त्याचा सूड घेण्याकरता बद्रा याने त्या सापाला पकडले आणि त्याला वारंवार चावले.
या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली….