शोपिया येथे २ आतंकवादी ठार
सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.
सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.
आरोपी वेगवेगळ्या धर्मांचे असून त्यांनी ‘इस्लाम’ पंथ स्वीकारला आहे. तेव्हापासून ते बळजोरीने गरीब आणि मूकबधीर लोकांचे धर्मांतर घडवून आणायचे.
‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र
हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांधासमवेत विवाह करतात ! विवाहानंतर धर्मांधांचे खरे स्वरूप दिसून आल्यावर युवतींवर आत्महत्या करण्याची पाळी येते !
कालपर्यंत पाकमधील आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठीशी घालणार्या चीनलाच आता पाकमधील आतंकवादी डोळे दाखवू लागल्याने चीनला आता खरी स्थिती लक्षात आली असेल, अशी अपेक्षा !
पोलिसांची पुरेशी भरती न केल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढून त्यांना आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक पोलिसांचा मृत्यूही झाला आहे.
समता, प्रेम, सामंजस्य आणि बंधुभाव हे खर्या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.
मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता.
बाणेर येथील ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पुण्यातील एका महिलेसमवेत जादूटोण्याचा प्रकार केल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या शिवाजीनगर, पुणे शाखेने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलेल्या शिवशाही बसमधून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे रात्री वाखरीमध्ये आगमन झाले.