अवैध गोहत्या थांबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !
अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्या प्रशासनाला खडसवा !
अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्या प्रशासनाला खडसवा !
नुकताच इयत्ता १० वीचा निकाल घोषित झाला. कोरोनामुळे यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले. त्यात ९०० हून अधिक मुलांना १०० टक्के, तर ८० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण देण्यात आले. यामुळे शिक्षणाच्या टक्केवारीवरच प्रश्नचिन्ह उठू लागले.
कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने यावर उत्तर देण्याचा आदेश सरकारला दिला आहे.
चुका करणार्या सर्वांकडून दंड वसूल करा ! – भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ।।
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
झाडे आणि भिन्न प्रकृतीची माणसे यांतील भेद दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी सौ. वैशाली मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या दोन्ही मुलींच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
या अंकात वाचा – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश, सनातनच्या गुरुपरंपरेचे सूक्ष्मातील अलौकिक कार्य…