
मिरज – शहरातील रामकृष्ण आस्थापनेच्या एका धनादेश पुस्तकातून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी त्यांच्या साथीदारासमवेत एक धनादेश चोरला होता. त्या धनादेशावर २० लाख रुपयांची रक्कम टाकून मैगुरे यांनी ती रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग केली, अशी तक्रार रामकृष्ण आस्थापनाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती. त्यावर मैगुरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी मैगुरे यांचे अटकपूर्व जामीन आवेदन फेटाळल्यावर महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्यांना १६ जुलै या दिवशी अटक केली. यानंतर चंद्रकांत मैगुरे यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना अटक https://t.co/sdAOQ9rTSg
— Pudhari (@pudharionline) July 17, 2021
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक