नगर येथील नारायणगीरी महाराज गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासमवेतच इंग्रजी भाषेतून कीर्तन करण्याचे प्रशिक्षण
आतंकवादाची समस्या संपवण्यासाठी आतंकवादी माणूस नाही तर दुष्टांमधील दुष्ट प्रवृत्ती संपवावी लागेल
आतंकवादाची समस्या संपवण्यासाठी आतंकवादी माणूस नाही तर दुष्टांमधील दुष्ट प्रवृत्ती संपवावी लागेल
आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापूर आणि कोरोना काळात लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते एम्.आय.टी.ला नाहक बदनाम करीत आहेत.
संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर पथ नामफलकाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि गायक आनंद भाटे यांच्या हस्ते झाले.
नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे
देशात धर्मांतराविषयी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. हिंदूंनो, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’,- स्वातंत्र्यवीर सावरकर
माकपला ख्रिस्त्यांपेक्षा धर्मांध अधिक प्रिय आहेत, हे खिस्ती लक्षात घेतील का ?
अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.
रुग्णांच्या मृत्यूस जेवढे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ उत्तरदायी आहे, तेवढेच त्यांना अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस हेही उत्तरदायी आहेत.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले