महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

नागपूर येथे आयोजित ४ दिवसांच्या योग कार्यशाळेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मार्गदर्शन !

जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला.

मनेका गांधी यांच्याकडून ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आधुनिक वैद्यांनी पाळला काळा दिवस !

भाजपच्या नेत्या आणि खासदार मनेका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्याला कुत्र्याच्या उपचारावरून दूरभाष करून शिवीगाळ केल्याची ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली आहे.

न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही का होत नाही ? – खंडपिठाची महसूल अधिकार्‍यांना विचारणा

भूमीच्या सातबार्‍यावर फेरफार नोंदणीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या आदेशाची कार्यवाही का होत नाही ?

राज्य सरकारकडून ‘विदर्भा’ला सापत्न वागणूक !- विकासकामांच्या संदर्भात उच्च न्यायालयाचे परखड मत

‘विदर्भ’ हा राज्याचा महत्त्वाचा भाग असून अनेक विकासकामांचा निधी राज्य सरकारने काढून घेतला आहे. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारकडून वेळेवर उत्तर प्रविष्ट करण्यात येत नाही आणि निधीही संमत करण्यात येत नाही.

नियमित सुनावणी न घेणार्‍या न्यायमूर्तींची चौकशी करा !

‘रेमडेसिविर इंजेक्शन’च्या काळाबाजार प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईतील २ सहस्रांहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची राज्य सरकारची न्यायालयात माहिती

कोरोनावरील बनावट लसीकरणाचे प्रकरण, नागरिकांच्या शरिरात प्रतिपिंडे निर्माण झाली का ? याची पडताळणी करण्याचा न्यायालयाचा आदेश

संभाजीनगर येथे मराठा आरक्षणावरून शिवसैनिकांनी विनायक मेटे यांची बैठक बंद पाडली !

‘भाजपचे सरकार असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही ?’, असे खडसावत शिवसैनिकांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत येथे २४ जून या दिवशी चालू असलेली बैठक बंद पाडली.