रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय
आश्रमातून जाण्याची मला इच्छाच होत नव्हती. आश्रम इतका सुंदर आहे की, त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही.
आश्रमातून जाण्याची मला इच्छाच होत नव्हती. आश्रम इतका सुंदर आहे की, त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही.
मी या संकेतस्थळाचे वर्णन ‘अध्यात्माविषयी जिज्ञासापूर्ती करणारे, तसेच आध्यात्मिक समस्या आणि त्यांवरील सहजसोपे उपाय यांविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव स्थान’, असे करीन.