बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.

काबुल (अफगाणिस्तान) येथील शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ५० जण ठार

सय्यद-उल्-शुहादा हायस्कूलजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ५० जण ठार झाले असून १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे.

बार मालकांसाठी पत्र पाठवणार्‍या शरद पवार यांनी शेतकर्‍यांसाठीही एखादे पत्र पाठवावे ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

पत्रात म्हटले आहे, ‘‘उपाहारगृह – परमिट बार मालक यांना अबकारी कराचा भरणा ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज देयकात सवलत मिळावी, तसेच मालमत्ता करात सूट मिळावी.

सामाजिक माध्यमांतून हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला संताप ! : जुन्नर (पुणे) येथे पशूवधगृहासाठी निधी निश्‍चित झाल्याचे प्रकरण

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नरमध्ये जुन्नरनगर परिषदेने पशूवधगृहासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी निश्‍चित झाल्याची वार्ता स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. या निधी निश्‍चिती विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांतून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अशांवर कठोर कारवाई हवी !

मध्यप्रदेशातील नौगावातील जामा मशीद आणि पलटन मशीद येथे कोरोना काळात सामूहिक नमाजपठण करण्यात आल्याने २ मौलवींसह २०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यावर पोलिसांनी केवळ चेतावणी देऊन त्यांना सोडले होते.

नागपूर येथे ३ लाख रुपयांची लाच घेणार्‍या दोघांना अटक !

८० लाख रुपयांचा कर माफ करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सूरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे त्यांची नावे असून ते येथील महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना ५० लाख आर्थिक साहाय्य द्या ! – अनिल परब, परिवहन मंत्री

कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागली !

भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस. विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर ८ मे या दिवशी सकाळी आग लागल्याची घटना घडली. युद्धनौकेच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणार्‍यांची रहाण्याची सोय असणार्‍या भागामध्ये ही आग लागली.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने सनातन संस्थेने त्यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध केलेले ग्रंथ !

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने सनातन संस्थेने त्यांच्या जीवनावर आधारित आणि साधकांना मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध केलेले ग्रंथ !

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरामधील हिंदी सैनिकांवर ब्रिटिशांनी केलेला अनन्वित छळ आणि दिलेला लढा

श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘१८५७ च्या प्रस्फोटाच्या अखेरीस इंग्रजांना यश मिळाले. याचे कारण तांत्रिक गोष्टींत आहे. शस्त्रबळात नि युद्ध नेतृत्वात इंग्रज भारतियांपेक्षा श्रेष्ठ ठरले, हे होय.