काबुल (अफगाणिस्तान) – येथे ८ मे या दिवशी सय्यद-उल्-शुहादा हायस्कूलजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ५० जण ठार झाले असून १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे.
Afghan school blast toll rises to 58, families bury victims https://t.co/6yoDWbt6Bq pic.twitter.com/8bfMnTIw1J
— Reuters World (@ReutersWorld) May 9, 2021