पत्नीचा साधनेला तीव्र विरोध असूनही नेटाने साधना चालू ठेवणार्या साधकाने गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेले मनोगत !
बर्याच साधकांना घरून, म्हणजे पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून, तसेच लहान मुलांना आई-वडिलांकडून साधनेला विरोध होतो. कल्याण येथील श्री. विजय बोलके यांना पत्नीचा पुष्कळ विरोध असूनही ते अनेक वर्षे साधना करत आहेत.