अशांवर कठोर कारवाई हवी !

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशातील नौगावातील जामा मशीद आणि पलटन मशीद येथे कोरोना काळात सामूहिक नमाजपठण करण्यात आल्याने २ मौलवींसह २०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यावर पोलिसांनी केवळ चेतावणी देऊन त्यांना सोडले होते.