५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी, गोवा येथील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

आज माघ कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

रामनाथी आश्रमात ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन झाल्यानंतर तिचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती

देवीची संपूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली असून केवळ तिचे दोन डोळे आणि आशीर्वाद देणारा हात एवढेच दिसत होते. मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकला होता. ‘त्यामुळे तेथे ध्वजाचा आकार आहे’, असे दिसत होते.

कोणतेही औषध न घेता बिंदूदाबन पद्धतीनुसार उपचार केल्यानंतर साधकाची कंबरदुखी दूर होणे

‘८ वर्षांपासून माझ्या कंबरेमध्ये नेहमी वेदना होत असत आणि माझ्या पाठीचा मणका एकदम कडक झाला होता. त्याचा परिणाम माझ्या हात-पायांवरही झाला होता.

उपजतच समजूतदार आणि साधनेची तळमळ असलेली सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा अजय पवार (वय १३ वर्षे) !

सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा पवार हिचा आज माघ कृष्ण पंचमी या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे आजी-आजोबा, मावशी आणि मामा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि न्यायाधीश हेही दोषी ! भारतात एवढ्या उच्चपदांवर कार्यरत असणार्‍या भ्रष्ट राजकारण्यांना कधी अशी शिक्षा होते का ?

वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना महामारी संपेल, असे समजणे चुकीचे ! – जागतिक आरोग्य संघटना

देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

लिव-इन रिलेशनशिपमध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

पुरुष किंवा महिला विवाहाचे आश्‍वासन पाळत नसेल, तेव्हा बलात्काराचा होणारा आरोप मान्य करता येणार नाही.

गाय आणि अन्य जनवरे यांच्या हत्या रोखण्यासाठी नियमांची कार्यवाही करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा कोलकाता महापालिकेला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?

मुलीची छेड काढण्याच्या तक्रारीवरून आरोपींकडून पित्याची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !