ओडिशा येथील धर्मप्रेमींनी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारामध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग

२१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली. या सभेच्या प्रसारासाठी ओडिशा येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.

कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहावे ! – सभापती, विधान परिषद

जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसन देेणार्‍या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे !

संभाजीनगर येथे विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करणारे पथक आणि माजी आमदार यांच्यात हाणामारी

मास्कविना फिरणार्‍यांवर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात १ मार्च या दिवशी वाद निर्माण होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण पसार झालेला आहे.

भारतात भ्रष्ट राजकारण्यांना अशी शिक्षा होईल का ?

फ्रान्सचे ६६ वर्षीय माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नातेवाइकांच्या घरातील भागवत सप्ताहाच्या वेळी कथा सांगणार्‍या एका महाराजांच्या अयोग्य कृतीविषयी साधिकेला आलेले वाईट अनुभव

​‘हिंदु धर्मातील काही तथाकथित महाराजांमुळेच सर्वसामान्यांची हिंदु धर्मावरील श्रद्धा न्यून होत चालली आहे. पैसे कमावण्याच्या लालसेपोटी असे तथाकथित महाराज

नामजपाचे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

‘जेव्हापासून नामजपाचे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले आणि ते ऐकून नामजपाला आरंभ केला, तेव्हापासून नामजपातील शक्तीची मला जाणीव झाली.

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

‘मुंबई येथील सेवाकेंद्रात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर वास्तूतील प्रत्येक वस्तू मला प्रकाशमान वाटत होती.

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले