संभाजीनगर – मास्कविना फिरणार्यांवर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात १ मार्च या दिवशी वाद निर्माण होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण पसार झालेला आहे. येथील गुलमंडी परिसरात तक्रारदार देवीदास सुसर हे त्यांचे नागरिक मित्र पथकासह विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करत होते. या वेळी किशनचंद तनवाणी, सुरेंद्र कुलकर्णी आणि आतिष जोजरे यांनी सुसर यांना कारवाई करण्यास विरोध केला. या वेळी त्यांच्यात वाद निर्माण होऊन आरोपींनी सुसर आणि त्यांचे सहकारी यांना मारहाण केली.
पुणे येथे महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी !
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !
पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court