
सांगली, २ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले. श्री. शिवाजीराव मोहिते यांची १ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि श्री. शिरीष सारडा यांनी सदिच्छा भेट घेतली. ‘सी’ न्यूज ही वाहिनी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्या कार्यास वेळोवेळी करत असलेल्या सहकार्याविषयी श्री. मोहिते यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्या वेळी हे मनोगत व्यक्त केले.
श्री. मोहिते यांनी जिज्ञासेने श्रीकृष्णाच्या चित्राविषयी माहिती जाणून घेऊन ‘प्रतिदिन काहीकाळ तरी नामजप करीन’, असे सांगितले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा