वेब सिरीजने प्रेरित होऊन स्वतःला नक्षली कमांडर म्हणवून सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या सैनिकाला अटक

आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्‍या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

भारताने चीनच्या कर्ज देणार्‍या २७ अ‍ॅप्सवर घातली बंदी !

वास्तविक सरकारने एवढे होईपर्यंत वाट न पहाता चिनी अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालणे अपेक्षित होते !

थकित कर्ज हप्त्यांवरील व्याजावर व्याज आकारू नये !

तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसूल केले आहे त्यांनी पुढील मासिक हप्त्यांमध्ये ते सामावून घ्यावे, असाही आदेश दिला आहे

नारगोलकर कुटुंबियांकडून नवोदित शाहीर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !

मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लॅमिनेशन केलेले छायाचित्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांविरुद्ध हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

हिंदू जनजागृती समितीद्वारे होळीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवेदन

‘ऐतिहासिक’ पालट आणि हिंदुद्वेषींचा थयथयाट !

हिंदूंचा सत्य इतिहास स्वातंत्र्यानंतर प्रथमच काही प्रमाणात शिकवला जाणार आहे आणि त्यामुळे हा पालट खरोखरच अतिशय अभिनंदनीय, हिंदूंचा स्वाभिमान परत आणणारा अन् म्हणूनच ‘ऐतिहासिक’ असा आहे !

‘फोन टॅपिंग’च्या सूत्रावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

राज्यातील पोलिसांच्या स्थानांतरामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा वर्ष २०२० मध्ये गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला होता.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत -अलंकार विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ मार्च  दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

नगर येथे कोरोना अहवाल खासगी आणि सरकारी प्रयोगशाळेत वेगवेगळा !

येथील एका व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेने कोरोनाबाधित ठरवले, तर त्याच दिवशी त्याच व्यक्तीचा सरकारी रुग्णालयातील अहवाल मात्र ‘निगेटिव्ह’ आला. यातील संशयामुळे कोणत्या अहवालावर विश्‍वास ठेवायचा, हा प्रश्‍न पडला.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा करणार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे प्रतिपादन