विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. चंदनपल्ली राजेश्वर राव असे त्याचे नाव असून त्याने एका वेब सिरीजने प्रेरित होऊन हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
राजकीय हेतूने श्रीक्षेत्र खरसुंडी (सांगली) येथील ‘श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट’ची खोट्या आरोपातून नाहक अपकीर्ती !
आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील चोरीप्रकरणी सुरक्षाव्यवस्थेत कठोर नियम लागू !
Temple Gold Theft : केरळम्च्या प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने गायब !
सागाच्या झाडाची तस्करी करणार्या २ जणांना न्यायालयीन कोठडी
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतील रकमेची चोरी !