सर्वोच्च न्यायालयाचा बँकांना आदेश

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने थकित कर्ज हप्त्यांवरील व्याजावर व्याज आकारू नये, असा आदेश बँकांना दिला आहे. तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसूल केले आहे त्यांनी पुढील मासिक हप्त्यांमध्ये ते सामावून घ्यावे, असाही आदेश दिला आहे. कोरोनामुळे घातलेल्या दळणवळण बंदीच्या काळात ‘लोन मोरॅटोरिम’ सुविधेने कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला होता; मात्र या सुविधा आणखी काही काळ चालू रहावी म्हणून काही व्यापारी संघटनांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर हा आदेश देत ‘लोन मोरॅटोरिम’ला मुदतवाढ देण्यास नकार दिला.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !