राष्ट्राला भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांच्यासारखे समर्पित कार्य करणार्‍या युवकांची आवश्यकता आहे ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !

बायोएन्टेक आस्थापन कोरोनानंतर कर्करोगावर लस बनवत आहे !

अमेरिकेतील फायजर आस्थापनासमवेत कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवणार्‍या जर्मनीतील ‘बायोएन्टेक’ आस्थापनाने आता कर्करोगावर लस आणणार असल्याचे म्हटले आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली !

हुतात्मादिना’निमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली.

राज्यात कोरोना लसीचे डोस पडून नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण !

‘राज्यात ३ लाख डोसचे लसीकरण होत असून आता खासगी रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण चालू करणार आहे.’

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

सार्‍या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले.

रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांचे रुग्णासमवेतचे निष्ठूर वर्तन पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया

पैशांच्या हव्यासापोटी रुग्णांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा वैद्यांचा कधी तरी आधार वाटेल का ?

श्रोत्यांसाठी सादर केलेले ‘सामान्य गायन’ आणि ईश्‍वराच्या चरणकमली समर्पित करण्यासाठी केलेली ‘नादोपासना’ यांविषयी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेले चिंतन !

‘अपेक्षा ठेवून गाणारा कलाकार आणि स्वतःच्या सुख-समाधानासाठी ऐकणारा श्रोता, हे दोघेही श्रेष्ठ नाहीत, तर ‘ईश्‍वरार्पण करणे’, म्हणजेच आपली कला किंवा विद्या ईश्‍वरचरणी अर्पण करणे, हे श्रेष्ठ आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.