
ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती. ब्राह्मणांनी संपूर्ण फर्निचर व्यवसाय सुतारांना दिला. टेक्सटाईलचे काम शिंप्यांना दिले. शस्त्र बनवण्याचे काम लोहारांना दिले. पानविक्रीचे काम बारीला दिले. सुपाचे काम धरिकारला दिले. बांगड्यांचा व्यवसाय कासारांना दिला. मांसाचा व्यवसाय खाटिकांना दिला. फुलांचा व्यवसाय माळ्यांना दिला. तेलाचा व्यवसाय तेलींना दिला. त्यामुळे सर्वांना रोजगार मिळाला. या सार्या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले. शेवटी सर्व व्यवसायांमुळे भारत संपूर्ण विश्वात ‘सोनेकी चिडिया’ झाला.’
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !