परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुण्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे येथे देत आहोत.

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये (वय ६३ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’

आज झाला आम्हा आनंदीआनंद । ‘ज्योती’ झाली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी मुक्त ॥

१७.२.२०२० या दिवशी पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी पुणे येथील साधिकांना सुचलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली त्यांची कृपा !

‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे.

विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’