महाराष्ट्र पोलीस दलावरील अविश्वास चुकीचा ! – शंभूराज देसाई
पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्वास दाखवला आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्वास दाखवला आहे.
रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.
कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत.
‘प्रतिदिन शुभ कार्यासाठी राहूकाळ वर्ज्य करावा. प्रतिदिन ९० मिनिटे म्हणजे १ घंटा ३० मिनिटे राहूकाळ असतो. राहूकाळात कोणतेही शुभ काम करू नये, तसेच महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा आरंभ करू नये.
‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत.
ईश्वराच्या सांगण्यानुसार विवाह म्हणजे एक महिला आणि पुरुष यांच्यामधील आयुष्यभरासाठी स्वखुशीने एकत्र येण्याची पद्धत आहे. त्यामुळेच ईश्वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही, असे व्हॅटिकन चर्चने स्पष्ट केले आहे.
३१.१.२०२० ते २.२.२०२० या कालावधीत ‘हिंदी भाषिक साधना शिबिर’ झाले. त्या शिबिरातील श्री. राम साबले यांच्या संकल्पनेतील ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ आणि त्यात सामावणारे गोल याची माहिती येथे दिली आहे.
सध्या ‘कोरोना विषाणू’ हा चीनमधील मांस बाजारातून निर्माण झाल्याचे म्हटले जाते. जगभरातील त्याचा प्रभाव आपण अनुभवतच आहोत. वर्ष २०२१ पासून तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचेही ऐकिवात आहे.
‘हिंदुत्वनिष्ठांचे ‘फेसबूक पेज’ बंद, तर अन्य पंथीय त्यांच्या ‘फेसबूक’वरून विखारी प्रचार करत असतांना ते चालू ठेवणे’, या हिंदूविरोधी कृत्याला विरोध करण्यासाठी ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ करणे
या प्रवचनाच्या माध्यमातून ‘कर्ते करविते आणि साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, याची त्यांनीच मला पदोपदी अनुभूती दिली. त्यासाठी मी श्रीगुरुचरणी समर्पित आणि कृतज्ञ आहे.’