३१.१.२०२० ते २.२.२०२० या कालावधीत ‘हिंदी भाषिक साधना शिबिर’ झाले. त्या शिबिरातील श्री. राम साबले यांच्या संकल्पनेतील ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ आणि त्यात सामावणारे गोल याची माहिती येथे दिली आहे.
हिंदु राष्ट्राची स्थापना (रामराज्य)
१. पहिला गोल : ‘हिंदु राष्ट्र.
२. दुसरा गोल : निर्माण, प्रारंभ आणि उत्साह.
३. तिसरा गोल : नियोजन.
४. चौथा गोल : जागरण मंच, कार्यरूपता, एकता, शक्ती आणि कार्याची एकरूपता.
५. पाचवा गोल : जनभागीदारी, रामकृष्ण संस्था, धर्मस्थापना, गोरक्षा, बजरंग दल, श्रीरामसेवा आणि विहिंप.
६. सहावा गोल : स्व आंदोलन आणि सर्व जन आंदोलन.
७. सातवा गोल : हिंदु राष्ट्र स्थापित
हिंदु राष्ट्राला समर्पित.
माझ्या मनात आलेली ही संकल्पना आहे.
– श्री. राम साबले, भोपाळ, मध्यप्रदेश. (१८.२.२०२०)