अंतर्यामी श्रीगुरूंच्या मार्गदर्शनानुसार कृती केल्याने प्रवचन घेण्याच्या सेवेची सिद्धता नसतांना ऐन वेळी उत्तम प्रवचन करता येणे

या प्रवचनाच्या माध्यमातून ‘कर्ते करविते आणि साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, याची त्यांनीच मला पदोपदी अनुभूती दिली. त्यासाठी मी श्रीगुरुचरणी समर्पित आणि कृतज्ञ आहे.’

परात्पर गुरु डॉक्टरांनी वाद्य वाजवल्यावर मोठ्या अनिष्ट शक्तींना त्रास होऊन त्या पळून जाणार असणे आणि साधकांना बोलावण्यासाठी ते बासरी वाजवणार असणे

श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तबलावादन केले. त्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला.

कुंभमेळ्यासाठी बनवलेली १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.

खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १६ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया. 

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे श्री. नरेंद्र सुर्वे यांच्यात झालेले पालट !

केवळ ४ मास रामनाथी आश्रमात प्रक्रियेचे प्रयत्न केल्यानंतर दादांमध्येपालट झाला.दादांमधील या पालटामुळे परम पूज्य गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यामुळे कोटीशः कृतज्ञता वाटली.

अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।

असाच प्रतिदिन भगवंता भावाचा झरा मनात साठू दे ।
भावाच्या साठ्यातून प्रत्येक क्षणी हे मन तुझ्याशी जोडले जाऊ दे ॥
म्हणूनच भगवंता, अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील कु. पार्थ मिलिंद चव्हाण (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ मिलिंद चव्हाण एक आहे !