नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा

पोलादपूर तालुका उमरठ या ठिकाणी ‘नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

पुणे येथील पोलीस निरीक्षकासह तिघांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !

नवसंदेश इमारतीच्या समोर रस्त्याच्या वळणावर असलेल्या चेंबरला झाकण लावण्याची मागणी !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाला चेंबरचे साधे झाकणही लावता येत नाही हे आश्‍चर्यकारक आहे. झाकण उघडे राहिल्याने एखाद्या नागरिकाचा जीवही जाऊ शकतो !

मनकर्णिका कुंड पूर्णत: खुले करण्यात ‘माऊली लॉज’च्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास ५ जुलै २०२० या दिवशी प्रारंभ झाला. कामाला प्रारंभ केल्यावर कुंडाच्या परिसरातील विद्युत् जनित्र, विद्युत् खांब, फुलांची दुकाने, दत्त मंदिराजवळील दुकाने हालवणे यांसह अनेक अडथळे आम्ही पार केले.

शाहीस्नानासाठीच्या अतीमहनीयांच्या पासची अनुमती रहित

वृंदावनमध्ये ‘कुंभ पूर्व वैष्णव बैठक -२०२१’च्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी शाहीस्नान होणार आहे. ज्या अतीमहनीयांना यायचे असेल, तर त्यांना सामान्य नागरिक होऊन स्नान करावे लागेल.

मालेगावात कोरोनासंबंधी नियम मोडत सभा घेणारे माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा नोंद

एका माजी आमदाराने सर्व नियम पायदळी तुडवणे, हे लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे !

श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे देशपांडे कुटुंबियांकडून चांदीची प्रभावळ श्रींच्या चरणी अर्पण !

नाशिक येथील कै. दत्तात्रय गोपाळ देशपांडे आणि कै. (सौ.) सुमन दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र देशपांडे यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर येथे गाभार्‍यासाठी श्रींच्या चरणी ३० किलोची प्रभावळ अर्पण केली.

यवतमाळ जिल्हा कोरोनाग्रस्त असतांनाही माहुर येथे सोनापीरबाबा येथील संदली येथे कार्यक्रम साजरा !

कायदा केवळ हिंदूंना आहे का ?

मनसेचा वर्धापनदिन सोहळा रहित

कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च या दिवशी होणारा वर्धापनदिन सोहळा रहित केला, असे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

२० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ?