
सांगली – तरुण भारत चौकातील नवसंदेश इमारतीच्या समोर रस्त्याच्या वळणावर एक मोठे चेंबर अनेक दिवसांपासून उघडे आहे. त्यात दुचाकी अडकून बसतात. त्याचप्रमाणे पादचारी त्यात पडतात. त्यामुळे एखाद्या दिवशी मोठा धोका होऊ शकतो. तरी त्यावर झाकण घालण्याची व्यवस्था त्वरित करावी, अशी मागणी फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद फडके यांनी केली आहे. (सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाला चेंबरचे साधे झाकणही लावता येत नाही हे आश्चर्यकारक आहे. झाकण उघडे राहिल्याने एखाद्या नागरिकाचा जीवही जाऊ शकतो ! तरी महापालिका प्रशासनाने याची त्वरित नोंद घेऊन चेंबरचे झाकण बसवणे अपेक्षित आहे ! – संपादक)
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर