यशस्वी समुद्री अभियंता बनण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास आणि मनाच्या सकारात्मकतेसाठी नामजप करणे आवश्यक ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता
मनाला स्वयंसूचना देऊन सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात.–श्री. गिरीश पुजारी
मनाला स्वयंसूचना देऊन सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात.–श्री. गिरीश पुजारी
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील कृष्णा विद्या शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने वर्गात शिक्षक सचिन त्यागी सर्वांसमोर रागवल्याचा सूड घेण्यासाठी त्यांच्यावर शाळेच्या आवारातच गोळीबार केला. यात शिक्षक सुदैवाने बचावले.
‘आपत्काळात घर बांधण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असतेे ?’, या संदर्भातील सविस्तर विचार आपण या लेखात करणार आहोत. आपत्काळात घरे आणि त्यांची जागा निवडण्यासाठी यापूर्वीच्या लेखांमध्ये सविस्तर निकष सांगण्यात आले आहेत. त्या निकषांप्रमाणे जागेची निवड करावी.
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात धोका चालू आहे; परंतु हिंदूंचे दुर्दैव आहे की, ते अजूनही गाढ झोपेत आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, हिंदू त्यांच्या काश्मीरकडे का पहात नाहीत ? जेथे हिंदूंना त्यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या मुली आणि महिला यांना सोडून पळून जावे लागले.
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दासनवमीच्या मंगलदिनी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका वैद्या (सौ.) मंगला गोरे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. मागील भागात ‘प्रारब्ध आणि साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
सनातन संस्थेच्या शक्तीरथाला गुरुसेवेत कार्यरत होऊन माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती…
६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. मंगला लक्ष्मण गोरे यांची त्यांची मोठी मुलगी सौ. अर्चना हेमंत अंधारे यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत लेखात देत आहोत.
कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली वेगळेपण दर्शवणारी गुणवैशिष्ट्ये देत आहोत.