हरिद्वार येथील कुंभमेळा

हरिद्वार – कुंभमेळ्यात होणार्या शाहीस्नानाच्या दिवशी अतीमहनीय (व्हीआयपी) लोकांच्या पासची अनुमती रहित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवनीत चहल यांनी घोषित केले. वृंदावनमध्ये ‘कुंभ पूर्व वैष्णव बैठक -२०२१’च्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी शाहीस्नान होणार आहे. ज्या अतीमहनीयांना यायचे असेल, तर त्यांना सामान्य नागरिक होऊन स्नान करावे लागेल. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. गौरव ग्रोवर यांनी ९ आणि १३ मार्च या दिवशीच्या शाहीस्नानाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेमध्ये पालट केल्याचे सांगितले.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court