नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोला निधी देण्यात आला नव्हता;

सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे.

जनजागृती आणि समुपदेशन यांमुळे पुणे येथील मुलींच्या जन्मदरात वाढ !

महिलेलाच मुलगा हवा असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचे मन वळवणे अधिक कठीण

राज्य सरकारने वीज आणि पाणी देयक माफ करावे ! – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले.

तुर्कस्तान काश्मीरमध्ये पाठवणार आहे भाडोत्री जिहादी आतंकवादी !

काश्मीरचा प्रश्‍न हा धर्मामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे कट्टरतावादी इस्लामी देश पाकला काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या ! भारताने आता तुर्कस्तानाला योग्य धडा शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा ! – लोकसभेत भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

कोरोना महामारीच्या संकटामुळे केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराकडून सरकारला ११ कोटी ७० लाख रुपये देण्यास असमर्थता !

संपूर्ण देशातील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण होऊन मंदिरांचा पैसा सरकारी योजनांसाठी खर्च केला जात असतांना जर सरकारचा थोडासा पैसा हिंदूंच्या मंदिरांवर खर्च झाला, तर तो हिंदूंनी सरकारला का परत करावा, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतो !

जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल ! – गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.