
पुरंदर – जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२ मार्च या दिवशी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार असल्याची माहिती, संमेलनाचे मुख्य संयोजक प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे, असेही यादव यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !