सप्टेंबर २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.ने जर्मनी येथे केलेल्या अध्यात्मप्रसाराचा अहवाल आणि तेथील साधक अन् जिज्ञासू यांकडून मिळालेला प्रतिसाद !

लेपझिग या ठिकाणी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना पाहून काही जिज्ञासू आणि काही लॉग-इन सदस्य यांना आनंद झाला. एका जिज्ञासूने सद्गुरु सिरियाक आणि अन्य साधक यांच्यासारखे प्रसन्न व्यक्तीमत्त्व यापूर्वी कधीच अनुभवले नसल्याचे सांगितले.

माघ मासातील (१४.२.२०२१ ते २०.२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या ‘सोशल मिडिया’ प्रसाराचा ऑगस्ट अन् सप्टेंबर २०२० मधील आढावा

हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया’च्या विविध माध्यमांद्वारे व्यापक स्तरावर प्रसार करण्यात आला. दळणवळण बंदीच्या काळात या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांत झालेली ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा पुढील लेखात पाहूया.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘साधूसंत हे चालते बोलते देव असतात; परंतु ते लपून असतात. ते आपला बडेजाव समाजाला दाखवत नाहीत. ते साधे रहातात. ते भगवे किंवा भारी कपडे न वापरता साधी वस्त्रे घालून समाजात वावरतात.

वास्तू-विक्री यंत्र

‘वास्तु-विक्रीतील अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय असल्यास सुचव’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने वास्तू-विक्रीतील अडथळे दूर होण्यासाठी ‘वास्तू-विक्री यंत्र’ सुचवले.

संगणकातील ज्ञानावर आवरण असणे, त्यात वाईट शक्ती साठलेली असणे किंवा ज्ञान वाचायला कठीण असणे, यामुळे ते वाचतांना त्रास होणे आणि त्यावरील उपाय

ज्ञानामध्ये साठलेली वाईट शक्ती ही निर्गुण-सगुण स्तरावरील आहे. त्यामुळे ती त्वरित नष्ट होत नाही. यासाठी अशा धारिकांच्या लिखाणामध्ये ‘॥ श्री हनुमते नम: ॥’ हा नामजप लिहून धारिका संगणकात संरक्षित करून ठेवाव्यात.

अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे साधिकेचे कपडे फाटणे

या उदाहरणावरून साधकांनी लक्षात घ्यावे की, आता नेहमीचा उपायांचा काळ काही दिवस, आठवडे, महिने यांच्या भाषेत न मोजता वर्षाच्या भाषेत मोजण्याची मनाची सिद्धता केली पाहिजे.’

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !’