चिंचोळे, पणजी येथील श्री दत्तजयंती उत्सव
चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
साकीनाका येथील गोदामे टिश्यू पेपरची असल्यानी गोदामांना भीषण आग लागली.
नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.
देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे.
सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली.
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, उलट तेथील काही जिहादी वृत्तीचे पोलीस आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केल्याविना हा आतंकवाद थांबणार नाही !
‘मार्गशीर्ष पौर्णिमा (२९.१२.२०२०) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. अनुराधा जाधव यांचा वाढदिवस आहे.
हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्याची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. ‘येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.